PMSBY – Pradhan Mantri Suraksha Bima Yojana 2024

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना भारत सरकार द्वारा चलायी गयी एक बीमा योजना है। इस बीमा योजना की राशि किसी व्यक्ति की एक्‍सीडेंट से दुर्घटना …

Read more

50,000 रू. कर्ज माफी ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2024| Jyotiba Phule Karj Mafi Yojana

50,000 हजार रु कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले योजना 2024,महात्मा फुले 50000 कर्जमाफी, पन्नास हजार अनुदान योजना, महात्मा फुले कर्ज योजना. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत राज्यातील एकूण १५३ लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. पिक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून ५० हजार पर्यंत प्रोत्साहन पर लाभ घेण्याची घोषणा च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती परंतु मध्ये उद्भवलेल्या कोविड-१९ च्या संकटामुळे ह्या योजनेसाठी अनुदान देणे शक्य झाले नाही. ते  अनुदान आता देण्याचे महाराष्ट्र सरकारने निश्चित केले आहे. महात्मा जोतीराव फुले कर्ज मुक्ती योजना काय आहे ? सन २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला सन २०२२ ते २०२३ या वर्षात ५० हजार रुपया पर्यंत प्रोत्साहन पर मदत देण्याचे निश्चित केले आहे. या साठी महाराष्ट्र सरकारने ही योजना अंमलात आणली आहे. या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता हे जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा. योजनेचे नाव महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना घोषणा कोणी केली महाराष्ट्र शासन लाभार्थी महाराष्ट्रातील शेतकरी योजनेचा निधी ५०,००० हजार रुपये अर्ज प्रक्रिया ऑनलाईन (Online) महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने ची वैशिष्ट्ये आणि फायदे. (Features and Benefits) महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाची माफी केली जाईल. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने साठी पात्रता (Eligibility) …

Read more